Daily Panchang 18th march 2023
Daily Panchang 18th march 2023 sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 मार्च 2023

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शनिवार : फाल्गुन कृष्ण ११, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय पहाटे ४.५३, चंद्रास्त दुपारी ३.२४, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ६.४३, पापमोचनी एकादशी, श्रवणोपास, भारतीय सौर फाल्गुन २७ शके १९४४.

पंचांग -

शनिवार : फाल्गुन कृष्ण ११, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय पहाटे ४.५३, चंद्रास्त दुपारी ३.२४, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ६.४३, पापमोचनी एकादशी, श्रवणोपास, भारतीय सौर फाल्गुन २७ शके १९४४.

दिनविशेष -

  • २०१२ - स्विस ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सायना नेहवालला विजेतेपद. अंतिम लढतीत चीनच्या शिझियान वॅंगचा पराभव.

  • २०१८ - प्रेमदासा स्टेडिअमवर दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत बांगलादेशला हरवून भारतास निदहास तिरंगी २०-२० क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद जिंकून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

IPL 2024 LSG vs RR Live Score : एक विजय अन् संजूच्या संघाची प्लेऑफमध्ये होणार एन्ट्री की KL राहुल घेणार बदला?

Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

SCROLL FOR NEXT