पंचांग -
शुक्रवार : कार्तिक कृष्ण ४, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.५१, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय रात्री ९.३०, चंद्रास्त सकाळी १०.२२, भारतीय सौर मार्गशीर्ष १० शके १९४५.
दिनविशेष -
१९९९ - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ‘वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.
२००० - सरत्या शतकातील अखेरच्या स्पर्धेत ‘जगत सुंदरी’ होण्याचा बहुमान भारताच्या प्रियांका चोप्राने पटकाविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.