Daily Panchang  eSakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 1 जून 2024

शनिवार : वैशाख कृष्ण ९/१०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय उ. रात्री २.२४, चंद्रास्त दुपारी २.०६, गुरू पूर्व दर्शन, भारतीय सौर ज्येष्ठ ११ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

शनिवार : वैशाख कृष्ण ९/१०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय उ. रात्री २.२४, चंद्रास्त दुपारी २.०६, गुरू पूर्व दर्शन, भारतीय सौर ज्येष्ठ ११ शके १९४६.

दिनविशेष

२००४ : पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चे पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या या गाडीने काही चित्रपटांतही ‘काम’ केलंय! ‘मिले सूर मेरा तुम्हारा’मध्ये कामशेतच्या वळणावर दिसते ती हीच ‘दख्खनची राणी’. तिला ‘आयएसओ ९००२’ प्रमाणपत्रही मिळालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM-Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेचा २३वा हप्ता रखडणार? नवे नियम काय आहेत?

Pune Drug Bust: चौफुला-धायगुडेवाडी येथे २९ किलो गांजासह २०.३० लाखांचा मुद्देमाल जप्त; यवत पोलिसांची धडक कारवाई

MI vs RR Live : ३ तासांची प्रतीक्षा अन् मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना सुरू होणार; किती षटकांची मॅच, किती वाजता?

Shaktipith Highway route villages : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांची यादी आली; असा आहे मार्ग

Maharashtra Education DA Arrears: शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ महागाई भत्ता थकबाकी मार्च २०२६ च्या वेतनासह देण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

SCROLL FOR NEXT