Today Panchang
Today Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 जुलै 2022

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - बुधवार : आषाढ कृष्ण ७, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय रात्री १२.२२, चंद्रास्त दुपारी १२.२४, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१२, कालाष्टमी, सूर्याचा पुष्य नक्षत्रप्रवेश, वाहन - कोल्हा, भारतीय सौर आषाढ २९ शके १९४४.

पंचांग -

बुधवार : आषाढ कृष्ण ७, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय रात्री १२.२२, चंद्रास्त दुपारी १२.२४, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१२, कालाष्टमी, सूर्याचा पुष्य नक्षत्रप्रवेश, वाहन - कोल्हा, भारतीय सौर आषाढ २९ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००४ - अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांची गुजरमल पारितोषिकासाठी निवड. विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर कल्पकतेने करणाऱ्या व्यक्तींना हे पारितोषिक दिले जाते.

  • २०१७ - सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही (आघाडीचे) उमेदवार रामनाथ कोविद यांनी राष्ट्रपतिपदाची अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक सहजपणे जिंकली.

  • २०१८ - आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत भारतासाठी मानसीने किलो वजनी गटात रौप्य, तर स्वाती शिंदेने किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT