Panchang esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2022

पंचांग - रविवार : कार्तिक कृष्ण ११, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय पहाटे ३.५७, चंद्रास्त दुपारी ३.२३, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ५.५५, उत्पत्ती एकादशी, आळंदी यात्रा, भारतीय सौर कार्तिक २९ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - रविवार : कार्तिक कृष्ण ११, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय पहाटे ३.५७, चंद्रास्त दुपारी ३.२३, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ५.५५, उत्पत्ती एकादशी, आळंदी यात्रा, भारतीय सौर कार्तिक २९ शके १९४४.

पंचांग -

रविवार : कार्तिक कृष्ण ११, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय पहाटे ३.५७, चंद्रास्त दुपारी ३.२३, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ५.५५, उत्पत्ती एकादशी, आळंदी यात्रा, भारतीय सौर कार्तिक २९ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९७ - अमेरिकेच्या कोलंबिया अवकाशयानातून भारतीय अंतराळवीर कल्पना चावला मोहिमेवर रवाना झाली. पहिली भारतीय महिला अंतराळवीर बनण्याचा मान त्यांनी पटकाविला.

  • २०१४ - ४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेते रजनीकांत यांचा शताब्दी पुरस्काराने गौरव.

  • २०१६ - भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायना सुपर सीरिज स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. सिंधूने पहिल्यांदाच चीनमध्ये स्पर्धा जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs LSG Live: ६,६,६,६,६,६,६,६! निकोलस पूरनचा रुद्रावतार; १६ चेंडूंत अर्धशतक अन् नाही राहिला वैभव सूर्यवंशीचा 'तो' भारी विक्रम

Junnar Alumni Meet: जुन्नरमध्ये 1994 च्या माजी विद्यार्थ्यांची भेट; शालेय आठवणींना उजाळा

​Palghar News : जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ७ हजार विद्यार्थी शिक्षणाला मुकणार; श्रमजीवी संघटना आक्रमक

Solapur BJP Celebration: मंगळवेढ्यात भाजपकडून ‘झालमुडी-जिलेबी’ वाटप, बाईक रॅली व फटाक्यांची आतषबाजी

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

SCROLL FOR NEXT