Daily Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 सप्टेंबर 2022

पंचांग - मंगळवार : भाद्रपद कृष्ण १०, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय उ. रात्री २.१३, चंद्रास्त दुपारी ३.०४, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.३१, दशमी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद २९ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - मंगळवार : भाद्रपद कृष्ण १०, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय उ. रात्री २.१३, चंद्रास्त दुपारी ३.०४, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.३१, दशमी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद २९ शके १९४४.

पंचांग -

मंगळवार : भाद्रपद कृष्ण १०, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय उ. रात्री २.१३, चंद्रास्त दुपारी ३.०४, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.३१, दशमी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद २९ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००४ - शैक्षणिक क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एज्युसॅट’ या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण.

  • २००९ - चित्रपटसृष्टीतील मानाच्या ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत परेश मोकाशी लिखित-दिग्दर्शित ‘हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी’ या चित्रपटाची निवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT