Daily Panchang 21st april 2024 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 एप्रिल 2024

पंचांग - रविवार : चैत्र शुद्ध १३, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.१४, सूर्यास्त ६.५२, चंद्रोदय दुपारी ४.५१, चंद्रास्त पहाटे ५.०५, प्रदोष, अनंत त्रयोदशी, अनंतव्रत, भारतीय सौर वैशाख १ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : चैत्र शुद्ध १३, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.१४, सूर्यास्त ६.५२, चंद्रोदय दुपारी ४.५१, चंद्रास्त पहाटे ५.०५, प्रदोष, अनंत त्रयोदशी, अनंतव्रत, भारतीय सौर वैशाख १ शके १९४६.

दिनविशेष -

  • १९९८ - अमेरिकेतील ‘केअर’ या आंतरराष्ट्रीय विकास व साह्य संस्थेचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुरस्कार.

  • २००५ - महाराष्ट्र शासनाच्या २००४ च्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आणि २००५ च्या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची निवड.

  • २०१४ - न्या. गोरला रोहिणी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. दिल्ली उच्च न्यायालयात प्रथमच महिला न्यायाधीशाची मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT