Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 जून 2022

पंचांग - बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ९, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, चंद्रोदय उ. रात्री १.४७, चंद्रास्त दुपारी १.३८, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१२, सूर्याचा आर्द्रा नक्षत्रप्रवेश, वाहन - मेंढा, अयन करिदिन, भारतीय सौर आषाढ १ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ९, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, चंद्रोदय उ. रात्री १.४७, चंद्रास्त दुपारी १.३८, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१२, सूर्याचा आर्द्रा नक्षत्रप्रवेश, वाहन - मेंढा, अयन करिदिन, भारतीय सौर आषाढ १ शके १९४४.

पंचांग -

बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ९, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, चंद्रोदय उ. रात्री १.४७, चंद्रास्त दुपारी १.३८, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१२, सूर्याचा आर्द्रा नक्षत्रप्रवेश, वाहन - मेंढा, अयन करिदिन, भारतीय सौर आषाढ १ शके १९४४.

दिनविशेष -

१९९५ - मुंबई विद्यापीठातील माजी कुस्तीगीर सदाशिवराव देशमुख यांची ब्रिटनमधील कॅमडेनचे महापौर म्हणून निवड.

२००४ - प्रा. पां. वा. सुखात्मे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सांख्यिकी पारितोषिकासाठी प्रा. बळवंत केशव काळे यांची निवड.

२०१४ - उत्तर गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील ‘राणी की वाव’ या ऐतिहासिक विहिरीस ‘युनेस्को’ने जागतिक वारशाचा दर्जा दिला आहे.

२०१५ - ‘ब्लू मॉरमॉन’ या फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून घोषित केले.

२०१६ - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी २० उपग्रह अवकाशात सोडून नवा इतिहास रचला. या उपग्रहांपैकी १७ उपग्रह विदेशी असून, तीन भारतीय उपग्रह आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडिया आघाडीच्या एकजुटीने मोदी सरकारची उडाली झोप, मोदी-शहांना आता विरोधकांत फुटीची आशा

Chhatrapati Samabhajinagar: साजापूर भंगार गोदामात भीषण आग; दोन गोडाऊन खाक; लाखो रुपयांचे नुकसान; सुदैवाने कोणीही जखमी नाही

Latest Marathi News Live Update: नाशिक धर्मांतर प्रकरणी सोशल मीडिया ग्रुप्स पोलिसांच्या रडारवर

Nanded News: बुडून चार मुलांचा जीव गेला; खड्ड्यात साचलेल्या पाण्यात उतरले होते पोहायला

Kolhapur Friend kills friend : कोल्हापुरात रेकॉर्डवरील गुन्हेगार लाल्याचा चोकाकमध्ये पुलाखाली खून, मित्रानेच मित्राचा काढला काटा

SCROLL FOR NEXT