Daily Panchang 22nd January 2023 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 जानेवारी 2023

पंचांग - रविवार : माघ शुद्ध १, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सकाळी ७.४५, चंद्रास्त सायंकाळी ७.०१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२१, माघ मासारंभ, भारतीय सौर माघ २ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - रविवार : माघ शुद्ध १, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सकाळी ७.४५, चंद्रास्त सायंकाळी ७.०१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२१, माघ मासारंभ, भारतीय सौर माघ २ शके १९४४.

पंचांग -

रविवार : माघ शुद्ध १, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सकाळी ७.४५, चंद्रास्त सायंकाळी ७.०१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२१, माघ मासारंभ, भारतीय सौर माघ २ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००१ - ‘आयएनएस मुंबई’ आणि ‘किर्श’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल.

  • २००४ - जम्मू-काश्‍मीर लाइट इन्फंट्रीचे लेफ्टनंट त्रिवेणीसिंग यांना मरणोत्तर ‘अशोक चक्र’ जाहीर.

  • २००७ - स्पेस कॅप्सूल रिकव्हरी एक्‍स्प्रिमेंट (एसआरई-१) या अवकाशकुपीला बारा दिवसांनी पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणून भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) मानवी अवकाश मोहिमेच्या तयारीचा पहिला टप्पा पूर्ण केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT