on this day happened today panchang history in marathi 23 April 2022  Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 एप्रिल 2022

शनिवार : चैत्र कृष्ण ७/८, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय उ. रात्री १.४८, चंद्रास्त दुपारी १२.०७, कालाष्टमी, भारतीय सौर वैशाख ३ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

शनिवार : चैत्र कृष्ण ७/८, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय उ. रात्री १.४८, चंद्रास्त दुपारी १२.०७, कालाष्टमी, भारतीय सौर वैशाख ३ शके १९४४.

दिनविशेष

२००१ : जीसॅट-१ या भूस्थिर उपग्रहाची भ्रमणकक्षा ११ हजार ९०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात ‘इस्रो’च्या अवकाशशास्त्रज्ञांना यश.

२००३ : राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय वैद्यकीय सेवाकार्य केल्याबद्दल डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर.

२००७ : ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहक ‘पीएसएलव्ही-सी ८’ने सतीश धवन अवकाश केंद्रातून उड्डाण केले आणि २२ मिनिटांतच ३५२ किलोग्रॅम वजनाचा ‘एजिल’ हा उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत भ्रमण करू लागला.

२०१७ : भारताची टेनिसपटू अंकिता रैना हिने नेदरलॅंड्‌सच्या इव्हा वॅकॅन्नो हिच्या साथीत आयटीएफ टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT