on this day happened today panchang history in marathi 23 May 2022  Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 मे 2022

सोमवार : वैशाख कृष्ण ८, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय उ. रात्री १.५९, चंद्रास्त दुपारी १.०३, भारतीय सौर ज्येष्ठ २ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

सोमवार : वैशाख कृष्ण ८, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय उ. रात्री १.५९, चंद्रास्त दुपारी १.०३, भारतीय सौर ज्येष्ठ २ शके १९४४.

दिनविशेष

२००५ : महाराष्ट्राच्या योगेश दोडके (पुणे) याने हरियानाच्या प्रवीणकुमार याला पावणेसात मिनिटांत ‘धोबी’ डावावर चितपट करून कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा हिंदकेसरी किताब पटकाविला.

२०१५ : भारताच्या दीपा कुमारी यांना आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने आंतरराष्ट्रीय पंचाचा दर्जा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT