daily panchang 24rd april 2023 Sakal
संस्कृती

Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 एप्रिल 2023

सोमवार : वैशाख शुद्ध ४, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय सकाळी ९.११, चंद्रास्त रात्री ११.०१, भारतीय सौर वैशाख ४ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

Daily Panchang

सोमवार : वैशाख शुद्ध ४, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय सकाळी ९.११, चंद्रास्त रात्री ११.०१, भारतीय सौर वैशाख ४ शके १९४५.

पंचांग -

सोमवार : वैशाख शुद्ध ४, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय सकाळी ९.११, चंद्रास्त रात्री ११.०१, भारतीय सौर वैशाख ४ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००१ - जीसॅट-१ या भूस्थिर उपग्रहाची भ्रमणकक्षा ११ हजार ९०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात ‘इस्रो’च्या अवकाशशास्त्रज्ञांना यश.

  • २००३ - प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय वैद्यकीय सेवाकार्य केल्याबद्दल डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर.

  • २००७ - ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहक ‘पीएसएलव्ही-सी ८’ ने सतीश धवन अवकाश केंद्रातून उड्डाण केले आणि २२ मिनिटांतच ३५२ किलोग्रॅम वजनाचा ‘एजिल’ हा उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत भ्रमण करू लागला. व्यापारी तत्त्वावर वाहकाचा उपयोग करणाऱ्या देशांच्या पंक्तीत भारतानेही मानाचे स्थान मिळविले.

  • २०१७ - भारताची टेनिसपटू अंकिता रैना हिने नेदरलॅंड्‌सच्या इव्हा वॅकॅन्नो हिच्या साथीत आयटीएफ टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT