पंचांग - मंगळवार : श्रावण कृष्ण १२, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय प. ३.२८, चंद्रास्त दु. ४.२२, सूर्योदय ६.१८, सूर्यास्त ६.५४, भागवत एकादशी, मंगळागौरी पूजन, सौर शरद ऋतू प्रारंभ, भारतीय सौर भाद्रपद १ शके १९४४.
पंचांग -
मंगळवार : श्रावण कृष्ण १२, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय प. ३.२८, चंद्रास्त दु. ४.२२, सूर्योदय ६.१८, सूर्यास्त ६.५४, भागवत एकादशी, मंगळागौरी पूजन, सौर शरद ऋतू प्रारंभ, भारतीय सौर भाद्रपद १ शके १९४४.
दिनविशेष -
२०१४ - साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार मराठीसाठी माधुरी पुरंदरे यांना जाहीर. संस्कृत वगळता भाषांतील लेखकांना बालसाहित्य सन्मान जाहीर. त्याचप्रमाणे ‘युवा लेखक’ पुरस्कारासाठी मराठीतून अवधूत डोंगरे यांची निवड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.