Daily Panchang 23rd may 2024 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 मे 2024

पंचांग - गुरुवार : वैशाख शुद्ध १५, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय सायंकाळी ७.०२, चंद्रास्त सकाळी ६.३४, बुद्ध पौर्णिमा, वैशाख स्नान समाप्ती, कूर्म जयंती, पुष्टिपती विनायक जयंती, पौर्णिमा समाप्ती संध्या. ७.२३, भारतीय सौर ज्येष्ठ २ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : वैशाख शुद्ध १५, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय सायंकाळी ७.०२, चंद्रास्त सकाळी ६.३४, बुद्ध पौर्णिमा, वैशाख स्नान समाप्ती, कूर्म जयंती, पुष्टिपती विनायक जयंती, पौर्णिमा समाप्ती संध्या. ७.२३, भारतीय सौर ज्येष्ठ २ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००५ - महाराष्ट्राच्या योगेश दोडके (पुणे) याने हरियानाच्या प्रवीणकुमार याला पावणेसात मिनिटांत ‘धोबी’ डावावर चितपट करून कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा हिंदकेसरी किताब पटकाविला.

  • २०१६ - संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘रियुजेबल लाँच व्हेइकल’च्या साह्याने अवकाशयानाचे सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT