Daily Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 नोव्हेंबर 2022

पंचांग - बुधवार : कार्तिक कृष्ण १४/३०, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, चंद्रोदय सकाळी ६.५७, चंद्रास्त सायंकाळी ५.२६, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ५.५४, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ सकाळी ६.५४, भारतीय सौर मार्गशीर्ष २ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - बुधवार : कार्तिक कृष्ण १४/३०, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, चंद्रोदय सकाळी ६.५७, चंद्रास्त सायंकाळी ५.२६, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ५.५४, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ सकाळी ६.५४, भारतीय सौर मार्गशीर्ष २ शके १९४४.

पंचांग -

बुधवार : कार्तिक कृष्ण १४/३०, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, चंद्रोदय सकाळी ६.५७, चंद्रास्त सायंकाळी ५.२६, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ५.५४, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ सकाळी ६.५४, भारतीय सौर मार्गशीर्ष २ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००४ - उद्योगमहर्षी शेठ वालचंद हिराचंद दोशी यांच्यावरील टपाल तिकिटाचे नवी दिल्ली येथे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते प्रकाशन.

  • २०१४ - नॉर्वेच्या युवा मॅग्नस कार्लसनने दुसऱ्यांदा बुद्धिबळ जगज्जेतेपद पटकावले.

  • २०१५ - द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने भारत आणि मलेशिया या देशांनी सायबर सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाणीसह योजना आणि अंमलबजावणी अशा तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतील इतके पैसे

पोस्टाची ५० वर्षे जुनी सेवा बंद, रजिस्टर्ड पोस्ट ऐवजी आता स्पीड पोस्ट; खर्च वाढणार

'दादा, यावेळी मी तुला राखी बांधू शकणार नाही'; २४ वर्षीय नवविवाहित प्राध्यापिकेनं चिठ्ठी लिहून संपवलं जीवन, पती-सासरकडून होत होता छळ

Latest Maharashtra News Updates Live : नाफेड आणि NCCFच्या कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता उघडकीस!

लग्न न करताच बाबा होणार 'सैराट' फेम अभिनेता? गर्लफ्रेंडने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो, आईचा विरोध होता म्हणून...

SCROLL FOR NEXT