Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 जानेवारी 2022

पंचांग - सोमवार : पौष कृष्ण ६, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय रात्री १२.०३, चंद्रास्त सकाळी ११.२५, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२२, भारतीय सौर माघ ४ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - सोमवार : पौष कृष्ण ६, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय रात्री १२.०३, चंद्रास्त सकाळी ११.२५, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२२, भारतीय सौर माघ ४ शके १९४३.

पंचांग -

सोमवार : पौष कृष्ण ६, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय रात्री १२.०३, चंद्रास्त सकाळी ११.२५, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२२, भारतीय सौर माघ ४ शके १९४३.

दिनविशेष -

२००९ - मुंबईवरील हल्ल्यात हुतात्मा झालेले हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि हवालदार गजेंद्रसिंग यांना, तसेच दहशतवादी कसाब याला जिवंत पकडताना हुतात्मा झालेले तुकाराम ओंबाळे यांना ‘अशोकचक्र’. मुंबईतील छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशांक शिंदे, तसेच अरुण चित्ते, अंबादास रामचंद्र पवार, मुकेश भिकाजी जाधव यांना मरणोत्तर ‘कीर्तिचक्र’.

२०१३ - जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रीय रायफल्सचे मेजर अभूप जे. मंजाली यांना कीर्तिचक्र जाहीर

२०१५ - कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू यांना जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT