daily panchang  Sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 नोव्हेंबर 2023

शुक्रवार : कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय दुपारी ३.३८, चंद्रास्त पहाटे ४.३३, प्रदोष, चातुर्मास्य समाप्ती, शाक-गोपद्मव्रत समाप्ती, तुलसी विवाहारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष ३ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

शुक्रवार : कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय दुपारी ३.३८, चंद्रास्त पहाटे ४.३३, प्रदोष, चातुर्मास्य समाप्ती, शाक-गोपद्मव्रत समाप्ती, तुलसी विवाहारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष ३ शके १९४५.

दिनविशेष

१९९६ : ‘इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’चा ‘आशुतोष मुखर्जी स्मृती पुरस्कार’ ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ डॉ. राजा रामण्णा यांना जाहीर.

२००० : भारत आणि चीनदरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किलोमीटर भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Price Hike Pune : वाहनधारकांच्या खिशाला कात्री! पुणे, चाकण, पिंपरी-चिंचवड, तळेगावसह हिंजवडीत CNG महागला; मध्यरात्रीपासून 'एवढ्या' रुपयांची दरवाढ लागू

DC vs KKR Live: ५१ चेंडूंवर एकही धाव नाही! दिल्ली कॅपिटल्सची लाजीरवाणी खेळी; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी आवळला फास

Latest Marathi News Live Update : पत्र राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सादर केले

Suvendu Adhikari : भीती संपली, आता विश्वासाचं युग! मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच सुवेंदू अधिकारींनी फुंकलं रणशिंग; म्हणाले, 'मोदींनी सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये...'

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

SCROLL FOR NEXT