Daily Panchang 24th October 2023 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑक्टोबर 2023

पंचांग - मंगळवार : आश्‍विन शुद्ध १०, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.३२, सूर्यास्त ६.०५, चंद्रोदय दुपारी ३.०२, चंद्रास्त उ. रात्री २.४९, विजयादशमी - दसरा, अपराजिता, शमीपूजन, सीमोल्लंघन, विजय मुहूर्त दु. २.१८ पासून ३.०४ पर्यंत, सूर्याचा स्वाती नक्षत्रप्रवेश, वाहन ः घोडा, श्री मध्वाचार्य जयंती, अश्‍वपूजा, भारतीय सौर कार्तिक २ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : आश्‍विन शुद्ध १०, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.३२, सूर्यास्त ६.०५, चंद्रोदय दुपारी ३.०२, चंद्रास्त उ. रात्री २.४९, विजयादशमी - दसरा, अपराजिता, शमीपूजन, सीमोल्लंघन, विजय मुहूर्त दु. २.१८ पासून ३.०४ पर्यंत, सूर्याचा स्वाती नक्षत्रप्रवेश, वाहन ः घोडा, श्री मध्वाचार्य जयंती, अश्‍वपूजा, भारतीय सौर कार्तिक २ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००० - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना केंद्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

  • २०१७ - जागतिक नेमबाजी संघटनेने प्रथमच अधिकृतपणे घेतलेल्या विश्‍वकरंडकाच्या मिश्र दुहेरीत हीना सिद्धू व जीतू राय या जोडीने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुणे जिल्ह्यातील १३ गावांचा संपर्क तुटला... मुसळधार पावसाचा परिणाम, स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण!

Pune-Bengaluru Highway : पुणे-बंगळूर महामार्गावरील उडतरे उड्डाणपुलावरचा रस्ता गेला वाहून; कोट्यवधींच्या कामाची पावसाने केली पोलखोल, वाहनधारकांकडून तीव्र संताप

Latest Marathi News Update: कळमोडी धरण १०० टक्के भरलं, विसर्गामुळे चासकमानच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ

FIFA WORLD CUP: वर्ल्डकप स्पर्धेत डोनाल्ड ट्रम्प यांचा हस्तक्षेप; अमेरिकेचा हुकमी खेळाडू बालोगुनचे ‘रेड कार्ड’ फिफाकडून तात्पुरते रद्द

IND vs ENG: वेगवान गोलंदाजाचा समावेश निश्चित; बिश्नोईला डच्चू मिळण्याची शक्यता; भारत-इंग्लंड आज लढत

SCROLL FOR NEXT