Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...
Breaking Marathi News live Updates 07 July 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
जावली तालुक्यात म्हाते मुरा या गावातील १६ कुटुंबाचं स्थलांतर
आज जावली तालुक्यात म्हाते मुरा या गावातील काही भागात भूस्खलनामुळे जमिनीला भेगा पडल्या असून त्याचा धोका असलेल्या एकूण १६ कुटुंबातील ६१ लोकांना तात्पुरते सुरक्षित ठिकाणी ( नातेवाईकांकडे ) स्थलांतरित केले आहे .