Daily Panchang 26th april 2023 Sakal
संस्कृती

Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 एप्रिल 2023

पंचांग - बुधवार : वैशाख शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी १०.५७, चंद्रास्त रात्री १२.४४, सूर्योदय ६.११, सूर्यास्त ६.५३, श्रीनृसिंह नवरात्रारंभ, गंगोत्पत्ती, गंगापूजन, भारतीय सौर वैशाख ६ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - बुधवार : वैशाख शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी १०.५७, चंद्रास्त रात्री १२.४४, सूर्योदय ६.११, सूर्यास्त ६.५३, श्रीनृसिंह नवरात्रारंभ, गंगोत्पत्ती, गंगापूजन, भारतीय सौर वैशाख ६ शके १९४५.

पंचांग -

बुधवार : वैशाख शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी १०.५७, चंद्रास्त रात्री १२.४४, सूर्योदय ६.११, सूर्यास्त ६.५३, श्रीनृसिंह नवरात्रारंभ, गंगोत्पत्ती, गंगापूजन, भारतीय सौर वैशाख ६ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९५ - आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत निशा मोहोताने ‘इंटरनॅशनल वूमन मास्टर’चा किताब मिळविला. हा किताब मिळविणारी १४ वर्षांची निशा ही सर्वांत लहान भारतीय खेळाडू ठरली.

  • २००६ - उद्योगपती व टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT