Daily Panchang 26th february 2024 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 फेब्रुवारी 2024

पंचांग - सोमवार : माघ कृष्ण २, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६.५७, सूर्यास्त ६.३८, चंद्रोदय रात्री ८.११, चंद्रास्त सकाळी ७.५९, शबे बारात, भारतीय सौर फाल्गुन ७ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

सोमवार : माघ कृष्ण २, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६.५७, सूर्यास्त ६.३८, चंद्रोदय रात्री ८.११, चंद्रास्त सकाळी ७.५९, शबे बारात, भारतीय सौर फाल्गुन ७ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००३ - राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तैलचित्राचे संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये अनावरण.

  • २००३ - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा गोलंदाज आशिष नेहरा याने २३ धावांत सहा बळी घेण्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली व भारताने ८२ धावांनी विजय नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : चौथीच्या पुस्तकात मोठा बदल! छत्रपती शिवरायांच्या इतिहासासोबतच जोडले 'हे' खास पान; संत, थोर समाजपुरुषांच्या कार्यांची विद्यार्थ्यांना होणार ओळख

अक्षय कुमारचा मुलगा असूनही कपडे धुतो, भांडी घासतो, जेवण सुद्धा स्वत:चं बनवतो! १५व्या वर्षी सोडलं घर, नक्की कारण काय?

Ichalkaranji Dairy Raid : तुकाराम मुंढेंचा आदेश, कोल्हापुरातील अन्न प्रशासन विभाग अॅक्शन मोडवर, इचलकरंजीजवळ डेअरीवर छापा

युद्धाचा पुन्हा भडका! इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडल्यानं ट्रम्प संतापले, अमेरिकन लष्कराच्या हल्ल्यांनी होर्मुझ हादरलं

Pune Accident: नवले पुलाखाली सिमेंट टँकर उलटला, दुचाकीसह चिरडलेल्या बीडच्या तरुणाचा मृत्यू; मध्यरात्री भीषण अपघात

SCROLL FOR NEXT