

Ichalkaranji Dairy Raid KOLHAPUR food department
esakal
Food and Drug Administration action : यड्राव (ता. शिरोळ) येथे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांच्या संशयावरून एका डेअरीवर अन्न व औषध प्रशासन आणि शहापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पनीरसह विविध दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.