daily panchang 26th july 2023 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 जुलै 2023

पंचांग - बुधवार : अधिक श्रावण शुद्ध ८, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.११, सूर्यास्त ७.१०, चंद्रोदय दुपारी १, चंद्रास्त रात्री १२.३७, दुर्गाष्टमी, भारतीय सौर श्रावण ४ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : अधिक श्रावण शुद्ध ८, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.११, सूर्यास्त ७.१०, चंद्रोदय दुपारी १, चंद्रास्त रात्री १२.३७, दुर्गाष्टमी, भारतीय सौर श्रावण ४ शके १९४५.

दिनविशेष -

२०१४ - भारताच्या नेमबाजांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सोनेरी यश कायम राखले. कोल्हापूरची राही सरनोबतने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. जयपूरची अपूर्वी चंडेलानेही सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या गटात अनुक्रमे मुंबईच्या अयोनिका पॉल व पुण्याच्या अनिशा सय्यदने रौप्य मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT