Today Panchang
Today Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 नोव्हेंबर 2022

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध ३, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सकाळी ९.१२, चंद्रास्त रात्री ८.२१, सूर्योदय ६.४८, सूर्यास्त ५.५४, मु. जमादिलावल मासारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष ५ शके १९४४.

पंचांग -

शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध ३, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सकाळी ९.१२, चंद्रास्त रात्री ८.२१, सूर्योदय ६.४८, सूर्यास्त ५.५४, मु. जमादिलावल मासारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष ५ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९७ - अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, आणि संरक्षणमंत्र्यांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना देशाचा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

  • २००४ - ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांना तानसेन पुरस्कार जाहीर.

  • २००८ - मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्यांसह एकूण १७३ ठार, तर २५० हून अधिक नागरिक जखमी.

  • २०१४ - ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार’ किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना जाहीर.

  • २०१७ - इराणमध्ये गॉर्गन येथे झालेल्या आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी प्रतिस्पर्ध्यांना कबड्डीचे धडे देत विजेतेपदाला गवसणी घातली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT