Aajache Panchang | Daily Panchang in Marathi sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 ऑगस्ट 2022

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

रविवार : भाद्रपद शुद्ध १, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय सकाळी ६.५९, चंद्रास्त सायंकाळी ७.४६, चंद्रदर्शन, मौनव्रतारंभ, भारतीय सौर भाद्रपद ६ शके १९४४.

दिनविशेष

१९९४ : बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील डॉ. गीता सेन यांना ‘व्होल्वो पर्यावरण पुरस्कार’ जाहीर.

२००४ : अर्जेंटिनाने फुटबॉल विजेतेपद जिंकून ऑलिंपिकमध्ये ५२ वर्षांच्या दीर्घावधीनंतर सुवर्णपदक मिळविले. अर्जेंटिना हा ऑलिंपिक सुवर्ण मिळविणारा पहिला लॅटिन अमेरिकी देश ठरला आहे.

२०१४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जन-धन योजनेचे उद्‌घाटन. एकाच दिवसात तब्बल दीड कोटी बॅंक खाती उघडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

Gas Cylinder Shortage : कुंपणच शेत खातेय! हॉटेल सुरू, पण घरगुती गॅस टंचाई; नागरिकांचा संताप टोकाला, बुकिंग करूनही प्रतीक्षा

Food Poisioning : शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना विषबाधा; सर्व विद्यार्थिनीं धोक्याबाहेर

SCROLL FOR NEXT