Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

Aditya Thackeray's Response to ₹500 Crore Legal Notice : दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी पाठविलेल्या 500 कोटींच्या कायदेशीर नोटिशीला आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी 26 पानी उत्तर दिले असून, नोटिशीतील आरोप फेटाळले आहेत.
Aditya Thackeray Reply Disha Salian Case

Aditya Thackeray Reply Disha Salian Case

esakal

Updated on

मुंबई : दिशा सालियान प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले असतानाच आता मोठी घडामोड समोर आली आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना पाठविलेल्या 500 कोटी रुपयांच्या कायदेशीर नोटिशीला अखेर उत्तर देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी 26 पानी उत्तराद्वारे नोटिशीतील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com