Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 मे 2022

पंचांग - शनिवार : वैशाख कृष्ण १३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय पहाटे ४.५८, चंद्रास्त सायंकाळी ५.२३, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०४, शिवरात्री, भारतीय सौर ज्येष्ठ ७ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शनिवार : वैशाख कृष्ण १३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय पहाटे ४.५८, चंद्रास्त सायंकाळी ५.२३, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०४, शिवरात्री, भारतीय सौर ज्येष्ठ ७ शके १९४४.

पंचांग -

शनिवार : वैशाख कृष्ण १३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय पहाटे ४.५८, चंद्रास्त सायंकाळी ५.२३, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०४, शिवरात्री, भारतीय सौर ज्येष्ठ ७ शके १९४४.

दिनविशेष -

१९९२ - नौदलाच्या जहाजांना गती देणाऱ्या संयत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या प्रतिकृती (सिम्युलेटर) चे नौदल प्रमुख ॲडमिरल एल. रामदास यांच्या हस्ते लोणावळा येथील आय.एन.एस.शिवाजी येथे उद्‌घाटन.

१९९४ - ‘एसकेएस १५००’ प्रकारच्या देशात बनविलेल्या ‘आयएनएस शंकुल’ या दुसऱ्या पाणबुडीचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या हस्ते जलावतरण.

२००० - पुणे येथील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. वा. द. वर्तक यांना डॉ. जे. डब्ल्यू. हार्षबर्गर हा जर्मन पुरस्कार जाहीर.

२००७ - प्रख्यात सरोदवादक उस्ताद आशीष खाँ यांची ब्रिटनमधील रॉयल एशियाटिक सोसायटीचे ‘फेलो’ म्हणून निवड. हा सन्मान मिळविणारे ते देशातील पहिलेच संगीतकार.

२०१४ - हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्राची ओडिशातील बालासोरच्या किनारपट्टीवर यशस्वी चाचणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यातील विसंवाद काल पासून दूर होण्यास सुरुवात

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT