Daily Panchang 28th February 2024 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 फेब्रुवारी 2024

पंचांग - बुधवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.५५, सूर्यास्त ६.३८, चंद्रोदय रात्री ९.४६, चंद्रास्त सकाळी ९.०१, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर फाल्गुन ९ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.५५, सूर्यास्त ६.३८, चंद्रोदय रात्री ९.४६, चंद्रास्त सकाळी ९.०१, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर फाल्गुन ९ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००० - मराठी विज्ञान परिषदेचे मानद कार्यवाह आणि राष्ट्रीय विज्ञान प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अ. पां. देशपांडे यांना विज्ञान व तंत्रज्ञानासाठीचा केंद्र सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

  • २००४ - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २००२ आणि २००३ च्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी अनुक्रमे क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर आणि माजी कर्णधार चंदू बोर्डे यांची निवड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dindori : कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात, मालकावर गुन्हा दाखल

Fake Caste Certificate: बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण! २० वर्षांनी गुन्हा दाखल, पण वेळ निघून गेली

'या' मराठी अभिनेत्रीने 19 व्या वर्षी केलेलं लग्न; परपुरुषासोबत परदेशात गेली पळून पण रस्त्यावर राहण्याची आली वेळ

Mumbai News: मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

Latest Marathi News Live Update : बनावट जात प्रमाणपत्रावर निवडणूक जिंकणाऱ्या माजी नगरसेवकावर २० वर्षांनी गुन्हा

SCROLL FOR NEXT