Daily Panchang sakal
संस्कृती

Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 नोव्हेंबर 2023

मंगळवार : कार्तिक कृष्ण १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.४९, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६.४२, चंद्रास्त सकाळी ७.२४, भारतीय सौर मार्गशीर्ष ७ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

मंगळवार : कार्तिक कृष्ण १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.४९, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६.४२, चंद्रास्त सकाळी ७.२४, भारतीय सौर मार्गशीर्ष ७ शके १९४५.

दिनविशेष

२००८ : साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा २००६चा ज्ञानपीठ पुरस्कार गोमंतकीय साहित्यिक व गांधीवादी विचारवंत रवींद्र केळेकर यांना जाहीर. केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार संस्कृत साहित्यिक सत्यव्रत शास्त्री यांच्यासोबत विभागून मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

Mumbai Crime: नवरा कामावरुन परतला, बायको दारुच्या नशेत तर्रर्र; मोहम्मद कुरेशीवर पत्नीचा चाकूहल्ला

Dindori : कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात, मालकावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : साखरी जवळी तामसवाडी गावाजवळ अपघात

SCROLL FOR NEXT