IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

IPL 2026 Orange Cap race latest standings: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून ऑरेंज कॅपसाठीची शर्यत अत्यंत रंगतदार बनली आहे. अवघे चार सामने बाकी असताना तब्बल सात फलंदाज अजूनही सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या किताबासाठी दावेदार आहेत.
IPL 2026 Orange Cap race latest standings

IPL 2026 Orange Cap race latest standings

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi ahead of Virat Kohli in Orange Cap race: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा विजेता ठरण्यासाठी आता केवळ चार लढती शिल्लक राहिल्या आहेत. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स, यांनी IPL 2026 Play off मध्ये आपली जागा पक्की केली आहे. RCB vs GT यांच्यात क्वालिफायर १ चा सामना मंगळवारी, म्हणजेच आज धर्मशाला येथे होणार आहे.

या सामन्यातील विजेता संघ थेट फायनलमध्ये पोहोचले. SRH vs RR यांच्या एलिमिनेटर सामना होणार आहे. यातील विजेता संघ हा क्वालिफायर १ मधील पराभूत संघाविरुद्ध क्वालिफायर २ मध्ये खेळेल. विजेता संघ फायनलमध्ये जेतेपदासाठी खेळेल. ही शर्यत रंगतदार अवस्थेत असताना आता ऑरेंज कॅपची शर्यतीतही निर्णयाक वळणावर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com