Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 एप्रिल 2022

पंचांग - शुक्रवार : चैत्र कृष्ण १४, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय पहाटे ५.४४, चंद्रास्त सायंकाळी ५.४५, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ६.५४, शिवरात्री, अमावास्या प्रारंभ उ. रात्री १२.५८, भारतीय सौर वैशाख ९ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शुक्रवार : चैत्र कृष्ण १४, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय पहाटे ५.४४, चंद्रास्त सायंकाळी ५.४५, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ६.५४, शिवरात्री, अमावास्या प्रारंभ उ. रात्री १२.५८, भारतीय सौर वैशाख ९ शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : चैत्र कृष्ण १४, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय पहाटे ५.४४, चंद्रास्त सायंकाळी ५.४५, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ६.५४, शिवरात्री, अमावास्या प्रारंभ उ. रात्री १२.५८, भारतीय सौर वैशाख ९ शके १९४४.

दिनविशेष -

२००३ - जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘पृथ्वी’ या भारताच्या अत्याधुनिक मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसामधील बालासोर येथे यशस्वी चाचणी.

२००४ - भारतीय कुमार हॉकी संघाने प्रथमच पाकिस्तानात भारतीय आशियायी कुमार हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध ५-२ असा सफाईदार विजय नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

Mumbai News : कुलगुरूंच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डीबाटू विद्यापीठाचे २०२५ मधील हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर

Gadchiroli Accident : अपघातात दांपत्याचा मृत्यू; सहा वर्षांची चिमुकली झाली पोरकी

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

SCROLL FOR NEXT