Daily Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 मे 2022

रविवार : वैशाख कृष्ण १४, चंद्रनक्षत्र कृत्तिकी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय पहाटे ५.३८, चंद्रास्त सायंकाळी ६.१५, अमावास्या प्रारंभ दुपारी २.५६, भारतीय सौर ज्येष्ठ ८ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : वैशाख कृष्ण १४, चंद्रनक्षत्र कृत्तिकी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय पहाटे ५.३८, चंद्रास्त सायंकाळी ६.१५, अमावास्या प्रारंभ दुपारी २.५६, भारतीय सौर ज्येष्ठ ८ शके १९४४.

दिनविशेष -

२००४ : भारतात तयार करण्यात आलेल्या ‘सारस’ या पहिल्या प्रवासी विमानाची ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड’च्या विमानतळावर यशस्वी चाचणी.

२००४ : कादंबरीकार अरुंधती रॉय यांना ‘सिडनी शांतता पारितोषिक’ जाहीर.

२०१० : चीनच्या लुयॉँग परिसरात भारतीय शैलीचे अतिशय सुंदर बुद्धमंदिर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी चिनी जनतेला अर्पण केले.

२०१४ : चंडीपूर येथील शस्त्रास्त्र तळावर भारतीय बनावटीच्या पिनाक रॉकेट प्रक्षेपक यंत्रणेची यशस्वी चाचणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यातील विसंवाद काल पासून दूर होण्यास सुरुवात

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT