Daily Panchang 29th March 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 एप्रिल 2023

पंचांग - शनिवार : वैशाख शुद्ध ९, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय दुपारी १.३५, चंद्रास्त उ. रात्री २.४५, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ६.५४, सीता नवमी, भारतीय सौर वैशाख ९ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शनिवार : वैशाख शुद्ध ९, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय दुपारी १.३५, चंद्रास्त उ. रात्री २.४५, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ६.५४, सीता नवमी, भारतीय सौर वैशाख ९ शके १९४५.

पंचांग -

शनिवार : वैशाख शुद्ध ९, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय दुपारी १.३५, चंद्रास्त उ. रात्री २.४५, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ६.५४, सीता नवमी, भारतीय सौर वैशाख ९ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००३ - जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘पृथ्वी’ या भारताच्या अत्याधुनिक मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसामधील बालासोर येथे यशस्वी चाचणी. दीडशे ते दोनशे किलोमीटरचा पल्ला असणाऱ्या या क्षेपणास्त्राची एक हजार किलो अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.

  • २००४ - भारतीय कुमार हॉकी संघाने प्रथमच पाकिस्तानात भारतीय आशियाई कुमार हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध ५-२ असा सफाईदार विजय नोंदविला.

  • २००७ - ऑस्ट्रेलियाने विश्‍वकरंडक क्रिकेटमधील हुकूमत सिद्ध करताना दिमाखात स्पर्धा विजेतेपदाची हॅटट्रिक साधली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा मृत्यू; एक जण गंभीर

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

Kolhapur Gokul Election : गोकुळ निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं; भाजपने सर्व 25 जागांसाठी लावली ताकद, पाहा काय म्हणाले अमल महाडिक?

Sindhudurg ST Bus Accident : सिंधुदुर्गात थरारक अपघात; अरुणा धरणाजवळ मातीचा भराव ओलांडून थेट 200 फूट खोल दरीत कोसळली एसटी बस, 13 प्रवासी जखमी

India GDP Growth : भारताचा विकासदर सात टक्के राहील अर्थव्यवस्थेच्या लवचीकतेमुळे ‘मूडीज रेटिंग्ज’कडून अंदाजात सुधारणा

SCROLL FOR NEXT