Daily Panchang 22nd august 2023 Sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 ऑगस्ट 2023

मंगळवार : निज श्रावण शुद्ध १३, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सायंकाळी ५.४५, चंद्रास्त पहाटे ५.१६, मंगलागौरी पूजन, ऋक् श्रावणी, भारतीय सौर भाद्रपद ७ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

मंगळवार : निज श्रावण शुद्ध १३, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सायंकाळी ५.४५, चंद्रास्त पहाटे ५.१६, मंगलागौरी पूजन, ऋक् श्रावणी, भारतीय सौर भाद्रपद ७ शके १९४५.

दिनविशेष

२००७ : जागतिक ‘ट्रॅप शूटिंग’ स्पर्धेमध्ये विजेता ठरलेल्या मानवजितसिंग संधू याला ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार प्रदान.

२०१५ : टेनिसपटू सानिया मिर्झाला ‘राजीव गांधी खेलरत्न’, तर कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रेला ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT