Daily Panchang  esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 डिसेंबर 2022

पंचांग - शुक्रवार : मार्गशीर्ष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय दुपारी २.०६, चंद्रास्त उ. रात्री २.२६, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ५.५५, भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शुक्रवार : मार्गशीर्ष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय दुपारी २.०६, चंद्रास्त उ. रात्री २.२६, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ५.५५, भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : मार्गशीर्ष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय दुपारी २.०६, चंद्रास्त उ. रात्री २.२६, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ५.५५, भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४४.

दिनविशेष -

२०१४ - अंतराळात क्ष-किरण (एक्‍स-रे) उत्सर्जित करणाऱ्या अद्‌भुत ताऱ्यांचे कोडे उलगडण्यास ‘आयुका’तील युवा शास्त्रज्ञ डॉ. वरुण भालेराव यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय गटास यश.

२००४ - आफ्रिकेविरुद्ध कोलकत्यातील कसोटी क्रिकेट सामन्यात अनिल कुंबळेने कपिलदेव यांच्या ४३४ कसोटी बळींच्या कामगिरीशी बरोबरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉन्सून गोव्यात दाखल, दोन दिवसांत महाराष्ट्रात; १० जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

Shaktipeeth Highway Survey : शक्तिपीठ महामार्गाचा अंतिम आराखडा अद्याप नाही; सर्वेक्षणास सहकार्य करा, शंभूराज देसाईंच्या शेतकऱ्यांना सूचना

Horoscope : आज बनतोय रुचक आणि भद्र राजयोगाचा संयोग ! मेषसहित तीन राशींचा दिवस जाणार सोन्याचा

मुलाच्या निधनाने तुटून गेले होते नाना पाटेकर; नक्की काय घडलेलं?

WTC मधील कसोटींसाठी लय मिळवण्यासाठी महत्त्वाचा सामना; भारत-अफगाणिस्तान यांच्यात आजपासून लढत

SCROLL FOR NEXT