Daily Panchang 2nd January 2024 sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 जानेवारी 2024

पंचांग - मंगळवार : मार्गशीर्ष कृष्ण ६, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय रात्री ११.३३, चंद्रास्त सकाळी ११.२७, भारतीय सौर पौष १२ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : मार्गशीर्ष कृष्ण ६, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय रात्री ११.३३, चंद्रास्त सकाळी ११.२७, भारतीय सौर पौष १२ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००० - संत ज्ञानेश्वरांच्या स्मरणार्थ त्यांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.

  • २०१२ - आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघटनेच्या (एआयपीएस) वतीने २०११ चा ‘फेअर प्ले’चा पुरस्कार भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला जाहीर. हा पुरस्कार मिळविणारा धोनी हा पहिलाच क्रिकेटपटू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

Latest Maharashtra News Updates : एटीएममध्ये मदतीच्या नावाखाली तरुणाची फसवणूक

SCROLL FOR NEXT