Daily Panchang 2nd march 2024 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 मार्च 2024

पंचांग - शनिवार : माघ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय ६.५३, सूर्यास्त ६.३९, चंद्रोदय उ. रात्री १२.२४, चंद्रास्त सकाळी १०.५०, भारतीय सौर फाल्गुन १२ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : माघ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय ६.५३, सूर्यास्त ६.३९, चंद्रोदय उ. रात्री १२.२४, चंद्रास्त सकाळी १०.५०, भारतीय सौर फाल्गुन १२ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००० - सायनाईड व धातूसायनाईडचे विघटन करणारी सूक्ष्मजैवतंत्रज्ञानावर आधारित अभिनव पद्धत शोधून काढण्यात पुणे येथील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञांना यश.

  • २००४ - धूमकेतूचा अभ्यास करण्याच्या हेतूने तब्बल दहा वर्षे अंतराळाचा प्रवास करणारे महत्त्वाकांक्षी अंतरिक्ष यान युरोपने अवकाशात पाठविले.

  • २००८ - मलेशियाची राजधानी क्वालालंपूरच्या मैदानावर १९ वर्षांखालील भारतीय युवक संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेवर १२ धावांनी मात करून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्‍यपद पटकाविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayor Manjusha Nagpure : पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर, 'या' 227 ठिकाणांसाठी नवा प्लॅन

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT