Daily Panchang  eSakal
संस्कृती

Today Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 ऑक्टोबर 2024

today panchang history : बुधवार : भाद्रपद कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय सकाळी ६.४०, चंद्रास्त सायंकाळी ६.०९, सर्वपित्री दर्श अमावास्या (भादवी पोळा), अमावास्या श्राद्ध, गजच्छाया योग, अमावास्या समाप्ती रा. १२.१९, भारतीय सौर आश्‍विन १० शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

बुधवार : भाद्रपद कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय सकाळी ६.४०, चंद्रास्त सायंकाळी ६.०९, सर्वपित्री दर्श अमावास्या (भादवी पोळा), अमावास्या श्राद्ध, गजच्छाया योग, अमावास्या समाप्ती रा. १२.१९, भारतीय सौर आश्‍विन १० शके १९४६.

दिनविशेष

२००५ : भारताच्या मेरी कोमने जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेतील ४६ किलो वजनी गटाचे विजेतेपद राखले.

२०१४ : भारतीय पुरुष संघाने आशियाई स्पर्धेत सोळा वर्षांनंतर सुवर्णपदक मिळविले. महिला रिले संघाने ४ बाय ४०० मीटरमध्ये स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक पटकाविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: नगरपरिषद निवडणुकांत भाजप नंबर वन! देवेंद्र फडणवीसांनी विजयाचं श्रेय कुणाला दिलं? म्हणाले...

U19 Asia Cup Final: भारतीय फलंदाजांची पाकिस्तानच्या माऱ्यासमोर शरणागती; पराभवासह विजेतेपदाचं स्वप्नही भंगलं

Sindkhed Raja Nagaradhyaksha Election : शरद पवारांचा २१ वर्षीय उमेदवार बनला नगराध्यक्ष, १५८ मतांनी विजयी; कोण आहे सौरभ तायडे?

'माझी वडिलांशी तुलना करू नका' लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल बोलताना अभिनय म्हणाला... 'त्याची उणीव...'

Jalgaon Accident : जळगावात अपघातांचे सत्र! दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT