Panchang Astrology Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 जून 2022

पंचांग - शुक्रवार : ज्येष्ठ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी ८.५०, चंद्रास्त रात्री १०.३१, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०७, विनायक चतुर्थी, भारतीय सौर ज्येष्ठ १३ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शुक्रवार : ज्येष्ठ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी ८.५०, चंद्रास्त रात्री १०.३१, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०७, विनायक चतुर्थी, भारतीय सौर ज्येष्ठ १३ शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : ज्येष्ठ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी ८.५०, चंद्रास्त रात्री १०.३१, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०७, विनायक चतुर्थी, भारतीय सौर ज्येष्ठ १३ शके १९४४.

दिनविशेष -

१९९७ - भारतीय कृषी संशोधन संस्थेतील उपसंचालक डॉ. ई. ए. सिद्दिकी यांना भारतात संकरित तांदळाची जात विकसित करण्याच्या कामाबद्दल भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा रजतमहोत्सवी पुरस्कार जाहीर.

१९९८ - जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ्या ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची ‘द्रोणाचार्य’ या युद्धनौकेवरून कोची येथे यशस्वीपणे चाचणी.

२००३ - ज्येष्ठ गणिती जीन पेअरे से-रे यांना नॉर्वेचे राजे (पंचम) हेरॉल्ड यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ ओस्लो येथे पहिला आबेल पुरस्कार प्रदान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह उफाळला! शिंदे सेनेत बंडाची चाहूल; वाढत्या असंतोषामुळे नेते भाजपच्या वाटेवर?

Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Marathi News Live Update : अकोल्यातल्या दहीहंडामध्ये कडाक्याच्या उष्णतेनंतर पावसाची हजेरी

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

SCROLL FOR NEXT