Daily Panchang 30th june 2024 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 जून 2024

पंचांग - रविवार : ज्येष्ठ कृष्ण ९, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय उ. रात्री १.४३, चंद्रास्त दुपारी १.५७, भारतीय सौर आषाढ ९ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : ज्येष्ठ कृष्ण ९, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय उ. रात्री १.४३, चंद्रास्त दुपारी १.५७, भारतीय सौर आषाढ ९ शके १९४६.

दिनविशेष -

  • १९९७ - ब्रिटनने चीनकडून नव्व्याण्णव वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हॉँगकॉँग बेटाच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.

  • २००० - ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते भारतीय भाषा परिषदेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

  • २००२ - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने जर्मनीवर २-० असा विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: दिल्ली कॅपिटल्सचे वस्त्रहरण! पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 'नकोसा' डाग मिटवता नाही आला; भुवी, जोश यांचा कहर...

वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला, पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना, नेमकं काय घडलं?

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ! फॉर्मात असलेल्या खेळाडूची स्पर्धेतून माघार, फ्रँचायझीने त्याच्या जागी कुणाला घेतले पाहा...

Telangana Politics : तेलंगणच्या राजकारणात कन्येचे वडिलांना आव्हान; ‘बीआरएस’ला कविता यांची ‘टीआरएस’ धक्का देणार?

Nashik News : ‘टीसीएस’मधील दानिशच्या मोबाईलचा ‘क्लोनिंग’ अहवाल ‘एसआयटी’कडे

SCROLL FOR NEXT