Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 31 जानेवारी 2022

पंचांग - सोमवार : पौष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रोदय स. ७.१६, चंद्रास्त सायं. ५.३६, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.२६, सोमवती अमावास्या प्रारंभ दु. २.१९, मौनी अमावास्या (जैन), भारतीय सौर माघ ११ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - सोमवार : पौष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रोदय स. ७.१६, चंद्रास्त सायं. ५.३६, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.२६, सोमवती अमावास्या प्रारंभ दु. २.१९, मौनी अमावास्या (जैन), भारतीय सौर माघ ११ शके १९४३.

पंचांग -

सोमवार : पौष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रोदय स. ७.१६, चंद्रास्त सायं. ५.३६, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.२६, सोमवती अमावास्या प्रारंभ दु. २.१९, मौनी अमावास्या (जैन), भारतीय सौर माघ ११ शके १९४३.

दिनविशेष -

२००४ : क्रीडामहर्षी हरिभाऊ साने यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर.

२००९ : भारताचा टेनिसपटू युकी भांब्री याने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या ज्युनिअर एकेरीत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत मुलांचे विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच भारतीय ठरला. कारकिर्दीतील हे त्याचे पहिलेच ज्युनिअर ग्रॅंड स्लॅम विजेतेपद आहे.

२०१२ : भारतीय हवाई दलासाठी मध्यम पल्ल्याची बहुउद्देशीय लढाऊ विमाने (१२६) खरेदी करण्याच्या व्यवहाराचे कंत्राट फ्रान्सच्या देसॉल्ट राफेल कंपनीला देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने जाहीर केला.

२०१२ : अतिहलक्‍या प्रकारातील चालकविरहित ‘लक्ष्य-१’ या लक्ष्यभेदी विमानाची ओडिशातील चंडीपूर येथील ‘आयटीआर’ तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT