Daily Panchang 31st july 2023 sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 31 जुलै 2023

सोमवार : अधिक श्रावण शुद्ध १३/१४, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सायंकाळी ६.०९, चंद्रास्त पहाटे ५.२२, पौर्णिमा प्रारंभ उ. रात्री ३.५२, भारतीय सौर श्रावण ९ शके १९४५. सूर्योदय : ६.१२ , सूर्यास्त : ७.०८

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

सोमवार : अधिक श्रावण शुद्ध १३/१४, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सायंकाळी ६.०९, चंद्रास्त पहाटे ५.२२, पौर्णिमा प्रारंभ उ. रात्री ३.५२, भारतीय सौर श्रावण ९ शके १९४५. सूर्योदय : ६.१२ , सूर्यास्त : ७.०८

दिनविशेष

१९९२ : जागतिक कीर्तीचे सतारवादक पं. रवी शंकर यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

२००८ : महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात माडिया गोंडांसाठी रुग्णालय आणि शाळा चालविणाऱ्या डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे या दांपत्याला रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Forecast In Maharashtra : पर्जन्यमानात सुधारणा! महाराष्ट्रात पावसाला वेग येणार; २३ जूननंतर राज्यभर सर्वदूर पाऊस, IMD चा अंदाज

Reliance Success Story: फुटबॉल मैदानावरील बैठक अन् बदललं अंबानींचं नशीब! कसं उभं राहिलं रिलायन्सचं 18 लाख कोटींचं साम्राज्य?

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

मृत डॉ. शिरीष वळसंगकरांच्या घरातील भांडण पोलिस ठाण्यात! रुग्णालयावरील घरात राहण्यावरून डॉक्टरांचे जावई अन्‌ सून डॉ. शोनाली यांच्यात वाद; सदर बझार पोलिसांत तक्रारी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २० जून २०२६ ते २६ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT