Daily Panchang 3rd february 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 फेब्रुवारी 2023

पंचांग - शुक्रवार : माघ शुद्ध १३, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी ४.२८, चंद्रास्त सकाळी ६.१२, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.२८, प्रदोष, श्री विश्‍वकर्मा जयंती, भारतीय सौर माघ १४ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शुक्रवार : माघ शुद्ध १३, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी ४.२८, चंद्रास्त सकाळी ६.१२, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.२८, प्रदोष, श्री विश्‍वकर्मा जयंती, भारतीय सौर माघ १४ शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : माघ शुद्ध १३, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी ४.२८, चंद्रास्त सकाळी ६.१२, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.२८, प्रदोष, श्री विश्‍वकर्मा जयंती, भारतीय सौर माघ १४ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९४ - जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांचा एकाच वेळी वेध घेणाऱ्या, २५ किलोमीटर पल्ल्याच्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्राची ओडिशातील चंडीपूर येथील केंद्रावर यशस्वी चाचणी.

  • १९९९ - पुण्यातील ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (सी-डॅक) या संगणक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने सुलभ दळणवळणासाठी ‘जिस्ट मेल’ नावाची इंटरनेटवर आधारित भारतीय भाषांतील पहिली विनामूल्य ‘ई-मेल’ सेवा सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Junnar News: 'ड्रंक अँड ड्राईव्ह आरोपींना आर्थिक दंडाबरोबर दोन वृक्ष लावण्याचा आदेश'; लोकन्यायालयातील पर्यावरणपूरक निर्णयाचे होतेय कौतुक

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT