Daily Panchang 3rd February 2024 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 फेब्रुवारी 2024

पंचांग - शनिवार : पौष कृष्ण ८, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.२७, चंद्रोदय उ. रात्री १.३६, चंद्रास्त दुपारी १२.१२, भारतीय सौर माघ १४ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : पौष कृष्ण ८, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय ७.०८, सूर्यास्त ६.२७, चंद्रोदय उ. रात्री १.३६, चंद्रास्त दुपारी १२.१२, भारतीय सौर माघ १४ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९४ - जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांचा एकाच वेळी वेध घेणाऱ्या, २५ कि. मी. पल्ल्याच्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्राची ओरिसातील चंडीपूर येथील केंद्रावर यशस्वी चाचणी.

  • १९९९ - पुण्यातील ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (सी-डॅक) या संगणक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने सुलभ दळणवळणासाठी ‘जिस्ट मेल’ नावाची इंटरनेटवर आधारित भारतीय भाषांतील पहिली विनामूल्य ‘ई-मेल’ सेवा सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

Latest Marathi News Live Update : कल्याण रेल्वे स्थानकात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT