Daily Panchang  eSakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 मे 2024

शुक्रवार : चैत्र कृष्ण १०, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय पहाटे ३.०८, चंद्रास्त दुपारी २.१६, भारतीय सौर वैशाख १३ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

शुक्रवार : चैत्र कृष्ण १०, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय पहाटे ३.०८, चंद्रास्त दुपारी २.१६, भारतीय सौर वैशाख १३ शके १९४६.

 दिनविशेष

२००४ : धूमकेतूचा अभ्यास करण्याच्या हेतूने तब्बल दहा वर्षे अंतराळाचा प्रवास करणारे महत्त्वाकांक्षी अंतरिक्ष यान युरोपने अवकाशात पाठविले.

२०१५ : चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या चित्रपटाचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘सुवर्णकमळ’ देऊन सन्मान केला. बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतलाही राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया आघाडी'चा मोर्चा; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा आकाशवाणी परिसरात ठिय्या, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Vastu Tips: राजकारण आणि सरकारी नोकरीत यश मिळवून देतील घरातील 'या' २ दिशा; पण 'ही' एक चूक कधीही करू नका!

ती गोष्ट घडली अन् अजय देवगनने धरला तब्बल २० वर्षाचा अबोला; कोण आहे तो व्यक्ती आणि असं काय घडलं?

IND A vs AUS A: एका कॅचसाठी भारताच्या दोन खेळाडूंची टक्कर... पुढे जे घडले त्यावर कुणालाच विश्वास बसला नाही, Video Viral

'आता दे ग दे जुजबी गालावर' सोनाली बेंद्रे आणि सई ताम्हणकरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाली... Video Viral

SCROLL FOR NEXT