Daily Panchang 3rd november 2023 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 नोव्हेंबर 2023

पंचांग - शुक्रवार : आश्‍विन कृष्ण ६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय रात्री १०.४७, चंद्रास्त सकाळी ११.४३, भारतीय सौर कार्तिक १२ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : आश्‍विन कृष्ण ६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय रात्री १०.४७, चंद्रास्त सकाळी ११.४३, भारतीय सौर कार्तिक १२ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००३ - प्रसारभारतीची ‘डीडी न्यूज’ ही पहिली वृत्तवाहिनी सुरू.

  • २००४ - भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेल्या ‘ब्राह्मोस’ या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात नौदलाच्या ‘राजपूत’ या विनाशिकेवरून यशस्वी चाचणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT