Daily Panchang 4th august 2023 sakal
संस्कृती

Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 ऑगस्ट 2023

पंचांग - शुक्रवार : अधिक श्रावण कृष्ण ३, चंद्रनक्षत्र शततारका/पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय रात्री ९.२९, चंद्रास्त सकाळी ८.४३, सूर्योदय ६.१४, सूर्यास्त ७.०७, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर श्रावण १३ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : अधिक श्रावण कृष्ण ३, चंद्रनक्षत्र शततारका/पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय रात्री ९.२९, चंद्रास्त सकाळी ८.४३, सूर्योदय ६.१४, सूर्यास्त ७.०७, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर श्रावण १३ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००१ - ‘मरणोत्तर त्वचादान’ करून दुसऱ्यांना जीवनदान देणारी भारतातील पहिली ‘स्कीन बॅंक’ मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन.

  • २०१६ - आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने ‘टोकियो २०२०’ ऑलिंपिक स्पर्धेसाठी बेसबॉल, कराटे, स्केटबोर्ड, स्पोर्ट्स क्‍लाइंबिंग आणि सर्फिंग या खेळांना मान्यता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ हजार देशील तरच... अभिनेता सुशांत शेलारने खंडणी मागितली? मराठी उद्योजकाचा थेट आरोप; रेकॉर्डिंगही ऐकवली

Supreme Court on Bihar SIR Case : बिहार 'SIR' बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘आता आधार कार्ड....’

Latest Marathi News Updates : नांदगाव मतदारसंघाच्या आमदाराची पंजाबमधील आपत्तीग्रस्तांसाठी ९ लाख रुपयांची आर्थिक मदत

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

PM Vidyalaxmi Yojana: टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय? मग सरकारकडून मिळवा 3% व्याज सवलतीचं शिक्षण कर्ज, जाणून घ्या अर्ज कसा करावा!

SCROLL FOR NEXT