Daily Panchang  eSakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

4th may 2024 : शनिवार : चैत्र कृष्ण ११, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.०६, सूर्यास्त ६.५६, चंद्रोदय पहाटे ३.४८, चंद्रास्त दुपारी ३.१६, वरुथिनी एकादशी, श्रीवल्लभाचार्य जयंती, भारतीय सौर वैशाख १४ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

शनिवार : चैत्र कृष्ण ११, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.०६, सूर्यास्त ६.५६, चंद्रोदय पहाटे ३.४८, चंद्रास्त दुपारी ३.१६, वरुथिनी एकादशी, श्रीवल्लभाचार्य जयंती, भारतीय सौर वैशाख १४ शके १९४६.

दिनविशेष

१९९५ : ‘बॉँबे’चे ‘मुंबई’ असे नामकरण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.

१९९६ : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके. एन. कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके.

२०१३ : भारताची प्रतिभाशाली बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कारकिर्दीत प्रथमच ग्रांप्री गोल्ड विजेतेपद पटकावले.

२०१४ : भारताच्या खुशबीर कौरने चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक चालण्याच्या स्पर्धेत महिलांच्या २० किलोमीटर अंतराच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT