Daily Panchang 4th october 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 ऑक्टोबर 2023

पंचांग - बुधवार : भाद्रपद कृष्ण ६, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.१९, चंद्रोदय रात्री १०.१५, चंद्रास्त सकाळी ११.०८, षष्ठी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन १२ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : भाद्रपद कृष्ण ६, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.१९, चंद्रोदय रात्री १०.१५, चंद्रास्त सकाळी ११.०८, षष्ठी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन १२ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९७ - तिहार तुरुंगामध्ये असलेली स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल ज्येष्ठ महिला पोलिस अधिकारी किरण बेदी यांना चौदा हजार डॉलरचा ‘जोसेफ बॉईस’ पुरस्कार देण्यात आला.

  • २०१० - मराठी नाट्यसृष्टीतील मानाचे आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरवपदक ज्येष्ठ अभिनेत्री, पार्श्‍वगायिका फैयाज शेख यांना जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १८ वर्षांचा स्टार दाखल; T20 वर्ल्ड कप स्पर्धेत पठ्ठ्याने गाजवलेली एक मॅच, आता धमाल येणार

Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

Latest Marathi News Live Update: भारत हा एक महान देश आहे, सोशल मीडियावरील वादग्रस्त 'रीपोस्ट'नंतर ट्रम्प यांचे विधान

Indurikar Maharaj: नाद करता काय? इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ट्रोलर्सना दिलेलं चॅलेंज पूर्णच करणार?

IPL 2026 सुरू असताना अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, हे नव्या संघात दाखल; फ्रँचायझींचा डाव

SCROLL FOR NEXT