Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर...
Breaking Marathi News live Updates 23 April 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Andhra Pradesh Live : इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी भारताच्या सलोख्याचे केले कौतुक
भारतात इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी विशाखापट्टणममध्ये भारताच्या सलोख्याचे कौतुक केले, ते म्हणाले की, "भारतात सर्व धर्मांचे लोक शांततेने एकत्र राहतात."